Services

SHARP Program Updates

This year, the SHARP (School & Home Applicable Remedial Program) by IndiaAsha Foundation is being conducted at Shreemati Janakibai Anandramji Baheti High School, Jalgaon, led by Headmaster Mr. Pramod Jadhav. With the support of our SHARP team Sujata Borkar, Mrs. Leena Jain, Mrs. Rashmi Shirsathe, and Mrs. Revati Rajhans we organized remedial learning sessions, classroom activities, and awareness events to help children facing dyslexia, dyscalculia, and attention-related challenges. These efforts are helping students improve academically while also gaining confidence and creativity.

SHARP Program Year 2024-25

28 / 8 / 2025

बाहेती प्रा. शाळा जळगाव दि . २८/८/२५. हजर मुले १७ हस्ताक्षर स्पर्धा घेतली आहे त्याच प्रमाणे मुलांचे शुद्धलेखन ही बघितले आहे मराठी पाठ्यपुस्तकातील १५ ओळी मुलांकडून लिहून घेतल्या आहेत

21 / 8 / 2025

जे बाहेती शाळा दि.21/8/25 विषय गणित 39 विद्यार्थी हजर मुलांचे वजाबाकी घेतली आणि त्यांच्याकडून गणित सोडवून घेतले

20 / 8 / 2025

बाहेती प्रा. शाळा जळगाव दि . २०/८/२५. हजर मुले ३६ मराठी रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून शब्द पूर्ण करा यात मुलांकडून शब्द पूर्ण करून घेतले

14 / 8 / 2025

जे बाहेती शाळा दि.14/ 8/25 विद्यार्थी संख्या 27 मुलांचे सामान्य ज्ञान घेतले

14 / 8 / 2025

जे.हे .बाहेती शाळा दि.14/8/25 25 विद्यार्थी संख्या 27 विषय गणित मुलांना बेरीज शिकवली आणि त्यांच्याकडून करून घेतले

13 / 8 / 2025

बाहेती प्रा. शाळा जळगाव दि . १३/८/२५. हजर मुले २९ मराठी काना लावून शब्द शिकवले आणि मुलां कडून लिहून घेतले तसेच एकाच अक्षराचे अनेक शब्द तयार करून घेतले

6 / 8 / 2025

जे ए बाहेती शाळा 38 विद्यार्थी हजर बुधवार दि. 6 /8/ 2025 विषय मराठी मुलांची आज बाराखडी घेतली.

31 / 7 / 2025

दिनांक 31/ 7/ 25 जे बाहेती शाळा 29 विद्यार्थी हजर विषय गणित आज मुलांचे पाढे घेतले.

30 / 7 / 2025

दि. 30 /7 /25 जे ए बाहेती शाळा 30 विद्यार्थी हजर आज मुलांचे वाचन घेतले.

24 / 7 / 2025

आदर्श नगर जळगाव येथील महिलांतर्फे काल विद्यार्थ्यांना खाऊ वाटला. या उपक्रमात खालील महिलांनी सहकार्य केले- सौ. आशा लाडवंजारी, सौ. मानसी कुलकर्णी, सुजाता बोरकर, सौ. सपना भांडारकर

24 / 7 / 2025

दिनांक 24 / 7 / 25 विषय गणित 1ते 100 अंक घेतले.31 विद्यार्थी हजर.

maintenance-img

Site will be down for maintenance work.

Scheduled on
Saturday 29 Jan 2022 09:00 PM to Sunday 30 Jan 2022 3:00 AM.